लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापला लॉटरी लागली! मराठी सिनेमात साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap to play important role in delivery boy marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापला लॉटरी लागली! मराठी सिनेमात साकारणार मुख्य भूमिका

पृथ्विकची मराठी सिनेमात वर्णी लागली आहे. पृथ्विक 'डिलिव्हरी बॉय' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

Video : नाट्यसंमेलनातही गौरव मोरेची क्रेझ, फिल्टरपाड्याच्या बच्चनला चाहत्यांनी घेरलं, अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more fans crowd at marathi natya sammelan video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : नाट्यसंमेलनातही गौरव मोरेची क्रेझ, फिल्टरपाड्याच्या बच्चनला चाहत्यांनी घेरलं, अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ

...अन् गौरव मोरेला चाहत्यांनी घेरलं, नाट्यसंमेलनातील फिल्टरपाड्याच्या बच्चनचा व्हिडिओ व्हायरल ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनीच्या मुकुटात मानाचा तुरा; पोस्ट करत व्यक्त केला आनंद - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame actress priyadarshini indalkar receive savitrichi lek 2024 award share post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनीच्या मुकुटात मानाचा तुरा; पोस्ट करत व्यक्त केला आनंद

 नुकतचं तिला एका महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ...

"तो माझ्याशी खोटं बोलायचा आणि...", लव्हलाइफबाबत प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा - Marathi News | marathi actress prajakta mali talk about her love life said he lied to me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो माझ्याशी खोटं बोलायचा आणि...", लव्हलाइफबाबत प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

ब्रेकअपबाबत प्राजक्ता माळी पहिल्यांदाच बोलली, म्हणाली, "पाच वर्षांपूर्वी..." ...

...अन् समीर चौघुलेंना पाहून सोनू निगम म्हणाला, "मी तुम्हाला ओळखतो" - Marathi News | when sonu nigam said i know you to maharashtrachi hasyajatra fame sameer choughule actor shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् समीर चौघुलेंना पाहून सोनू निगम म्हणाला, "मी तुम्हाला ओळखतो"

सोनू निगमचे 'ते' शब्द ऐकताच भारावून गेले समीर चौघुले, शेअर केली खास पोस्ट ...

"आमची भाजीची गाडी होती", घरच्या परिस्थितीबद्दल पहिल्यांदाच बोलली शिवाली, म्हणाली, "पप्पा रिक्षा चालवून..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame shivali parab talk about her financial condition said my mom dad work hard | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमची भाजीची गाडी होती", घरच्या परिस्थितीबद्दल पहिल्यांदाच बोलली शिवाली, म्हणाली, "पप्पा रिक्षा चालवून..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने सांगितली घरची परिस्थिती, म्हणाली, "माझे पप्पा वडापावच्या गाडीवर..." ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' करणार प्रेक्षकांचा 31st डिसेंबर खास; सोनी मराठीवर दिवसभर मिळणार हास्याची मेजवानी - Marathi News | maharashtrachi hasyajatra 31 st december special episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' करणार प्रेक्षकांचा 31st डिसेंबर खास; सोनी मराठीवर दिवसभर मिळणार हास्याची मेजवानी

Maharashtrachi hasyajatra: प्रेक्षकांचा वर्षाचा शेवट होणार खास ...

"मला हिंदीची स्वप्न बघायची गरज नाही", बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत प्रियदर्शिनीचं बेधडक वक्तव्य - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indulkar on bollywood said we have an attraction of industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला हिंदीची स्वप्न बघायची गरज नाही", बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत प्रियदर्शिनीचं बेधडक वक्तव्य

"मी मराठीतही टॉपची अभिनेत्री बनू पाहू शकते...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरचं वक्तव्य चर्चेत ...