शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : क्या बात है! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने घेतलं हक्काचं घर, फोटो शेअर करत म्हणाली-

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकरने दिली गुड न्यूज; चाहत्यांनी केलं अभिनंदन

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे दिसणार 'अबब विठोबा बोलू लागला' बालनाट्यात, साकारणार धम्माल पुजारी

फिल्मी : टेबलावरून पाय सटकला अन्..., प्रसाद खांडेकरने सांगितला अपघाताचा 'तो' प्रसंग, म्हणाला-दोन्ही पाय...

फिल्मी : भूषण सध्या काय करतो मला माहीत नाही...; अभिनेता आशिष पवारचा खुलासा, काय म्हणाला?

फिल्मी : समुद्राच्या बाजूला झोपडीत राहायची वनिता खरात, म्हणाली- एकदा लाट आली घराची भिंत कोसळली आणि...

फिल्मी : Video: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची एन्ट्री होताच नॉर्वेमधील प्रेक्षकांनी उभं राहून केला टाळ्यांचा कडकडाट

फिल्मी : लता मंगेशकरही होत्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या फॅन! विशाखा सुभेदाराचं स्कीट पाहून थेट फोन करून म्हणालेल्या...

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या अभिनेत्याने प्राजक्ता माळीला केलं थेट 'प्रपोज'; काय म्हणाली अभिनेत्री?

फिल्मी : महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडताना मनात विचार होता की..., विशाखा सुभेदार यांनी अखेर सांगितलं शो सोडण्यामागचं कारण