लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
सिनेमा प्रदर्शित होताच प्रसाद खांडेकरचं बायकोला सरप्राइज, म्हणाला, "पहिली एकांकिका ते पहिला चित्रपट..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar surprises wife on 10th wedding anniversary video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमा प्रदर्शित होताच प्रसाद खांडेकरचं बायकोला सरप्राइज, म्हणाला, "पहिली एकांकिका ते पहिला चित्रपट..."

एकांकिकेपासून ते सिनेमापर्यंतच्या प्रसादच्या प्रवासात त्याच्या पत्नीने त्याला खंबीर साथ दिली. नुकतंच त्यांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पत्नीला खास सरप्राइज दिलं.  ...

"तुमचा हात पाठीवर असणं...", भरत जाधव यांच्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची भावुक पोस्ट - Marathi News | marathi actor bharat jadhav birthday maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमचा हात पाठीवर असणं...", भरत जाधव यांच्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची भावुक पोस्ट

भरत जाधव हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'या' क्रिकेटपटूला भेटायचं आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरला - Marathi News | Sachin Tendulkar is Prasad Khandekar's favorite cricketer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' क्रिकेटपटूला भेटायचं आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरला

नुकतेच प्रसादने आपला आवडत्या क्रिकटरला भेटण्याची इच्छा अपुरी राहिल्याचे सांगितले.  ...

प्रभाकर मोरेंच्या लेकीचं कलाविश्वात पदार्पण; पहिल्यांदाच लेकीसोबत शेअर करणार स्क्रीन - Marathi News | maharashtrachi-hasyjatra-fame-prabhakar-more-shared-screen-with-his-daughter-post-viral-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभाकर मोरेंच्या लेकीचं कलाविश्वात पदार्पण; पहिल्यांदाच लेकीसोबत शेअर करणार स्क्रीन

Prabhakar more: प्रभाकर मोरे यांनी पहिल्यांदाच त्यांच्या लेकीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. ...

'काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय'; 'कुर्रर्रर्र' नाटक सोडल्यानंतर नम्रताची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | television-actress-namrata-sambherao-talk-about-why-she-exit-from-marathi-natak-kurrr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय'; 'कुर्रर्रर्र' नाटक सोडल्यानंतर नम्रताची पहिली प्रतिक्रिया

Namrata sambherao: नुकताच या नाटकातून नम्रताने काढता पाय घेतला आहे. त्यानंतर तिने एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या. ...

प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' सिनेमासाठी सई ताम्हणकरची पोस्ट, म्हणाली, "भावा..." - Marathi News | sai tamhankar shared special post for maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar ekda yeun tr bagha movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' सिनेमासाठी सई ताम्हणकरची पोस्ट, म्हणाली, "भावा..."

प्रसादच्या पहिल्या चित्रपटासाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

स्ट्रगल इथले संपत नाही! मराठी सिनेमांना थिएटर्स मिळण्यावरुन प्रसादची पोस्ट, म्हणाला- दरेकरांनी अधिवेशनात विषय मांडला आणि... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar on marathi movie shows in theatres thanks bjp pravin darekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्ट्रगल इथले संपत नाही! मराठी सिनेमांना थिएटर्स मिळण्यावरुन प्रसादची पोस्ट, म्हणाला- दरेकरांनी अधिवेशनात विषय मांडला आणि...

मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नसल्याचा मुद्दा दरेकरांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. हा व्हिडिओ शेअर करत प्रसादने याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. ...

प्रविण दरेकरांनी थेट विधानसभेत मांडला प्रसाद खांडेकरचा मुद्दा, फडणवीस म्हणाले, 'कायदेशीर...' - Marathi News | In vidhanbhavan Pravin Darekar raised issue of no theatres to marathi movie recently said by prasad khandekar where fadnavis gave promise to take action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रविण दरेकरांनी थेट विधानसभेत मांडला प्रसाद खांडेकरचा मुद्दा, फडणवीस म्हणाले, 'कायदेशीर...'

विधानसभेत प्रसाद खांडेकरचा तो मुद्दा प्रविण दरेकरांनी लावून धरला ...