लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
"कोण काय म्हणेल ह्याचा विचार न करता.."; 'हास्यजत्रा' फेम नम्रताने मानले या खास व्यक्तीचे आभार - Marathi News | namrata sambherao from maharashtrachi hasyajatra thank sarang sathaye for click her photo nach ga ghuma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोण काय म्हणेल ह्याचा विचार न करता.."; 'हास्यजत्रा' फेम नम्रताने मानले या खास व्यक्तीचे आभार

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावने खास पोस्ट लिहित एका अभिनेत्याचेे आभार मानले आहेत. काय म्हणाली नम्रता बघा (namrata sambherao, maharashtrachi hasyajatra) ...

"विश्वास बसत नाहीय की.."; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण - Marathi News | Priyadarshini indalkar got first filmfare award for her film phulrani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विश्वास बसत नाहीय की.."; आयुष्यातला पहिला फिल्मफेअर मिळाल्याने प्रियदर्शनीच्या आनंदाला उधाण

प्रियदर्शनी इंदलकरला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने तिने खास पोस्ट करुन आनंद व्यक्त केलाय. यानिमित्त सर्वांनी प्रियदर्शनीचं अभिनंदन केलंय. (priyadarshini indalkar, filmfare) ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटवर काय करतात कलाकार? निखिल बनेने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | nikhil bane shared video of maharashtrachi hasyajatra set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटवर काय करतात कलाकार? निखिल बनेने शेअर केला व्हिडिओ

"चला जाऊ शूटिंगला", निखिल बनेने दाखली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटची झलक ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने घेतली THAR! म्हणतो, "आई - बाबांच्या डोळ्यांतला आनंद.." - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame actor prathamesh shivalkar buy mahindra THAR see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने घेतली THAR! म्हणतो, "आई - बाबांच्या डोळ्यांतला आनंद.."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने महिंद्रा THAR गाडी विकत घेतली आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...

"कर्ज फेडण्यासाठी करावं लागतं...", प्राजक्ताची पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले- "तुझं कर्ज..." - Marathi News | prajakta mali shared video of advertise shoot netizens reacted see comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कर्ज फेडण्यासाठी करावं लागतं...", प्राजक्ताची पोस्ट चर्चेत; नेटकरी म्हणाले- "तुझं कर्ज..."

प्राजक्ता सध्या अनेक प्रोजेक्टसाठी काम करत आहे. यासाठी ती मॉडेलशूट आणि ब्रँडच्या जाहिरातीही करत आहे. असाच एक व्हिडिओ तिने इन्स्टावर शेअर केला आहे. ...

"याच खूर्चीवर बसून बाबासाहेबांनी...", लंडनमधील 'तो' फोटो शेअर करत गौरव मोरेची पोस्ट - Marathi News | maharashatrachi hasyajatra fame gaurav more shared special post on dr babasaheb ambedkar jayanti 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"याच खूर्चीवर बसून बाबासाहेबांनी...", लंडनमधील 'तो' फोटो शेअर करत गौरव मोरेची पोस्ट

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2024 : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेनेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत दिसले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, व्हिडिओ आला समोर - Marathi News | gudhi padwa 2024 maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao esha dey chetna bhat took part in shobha yatra video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत दिसले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार, व्हिडिओ आला समोर

Gudhi Padwa 2024 : शोभायात्रांमध्ये दरवर्षी कलाकारही सहभागी होताना दिसतात.  गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवली येथे आयोजित केलेल्या शोभायात्रेत हास्यजत्रेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. ...

"हास्यजत्रेतून बाहेर पडले याचा अर्थ.."; विशाखा सुभेदार यांनी मनातल्या भावना स्पष्टच सांगितल्या - Marathi News | actresss Vishakha Subhedar expressed his feelings clearly about maharashtrachi hasyajatra show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हास्यजत्रेतून बाहेर पडले याचा अर्थ.."; विशाखा सुभेदार यांनी मनातल्या भावना स्पष्टच सांगितल्या

विशाखा सुभेदार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडल्यावर त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत (vishakha subhedar, maharashtrachi hasyajatra) ...