लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता प्रथमेश शिवलकरने घटवले वजन, सांगितले फिटनेसचे सीक्रेट - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Prathamesh Shivlakar lost weight, revealed the secret of fitness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता प्रथमेश शिवलकरने घटवले वजन, सांगितले फिटनेसचे सीक्रेट

Prathamesh Shivalkar : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील विनोदवीर प्रथमेश शिवलकरदेखील सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर वजन घटवल्याच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. ...

'नमा तुला…', प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावसाठी लिहिलं खास पत्र, गिफ्ट म्हणून दिले सुंदर कानातले - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra Fame Prasad Khandekar special letter and beautiful gift for Namrata Sambherao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नमा तुला…', प्रसाद खांडेकरने नम्रता संभेरावसाठी लिहिलं खास पत्र

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेले सर्वच कलाकार आज स्टार झाले आहेत. ...

हास्यजत्रेच्या 'लॉली'ला सिनेमात कॉमेडीच जमेना, नम्रता आवटेने सांगितला 'नाच गं घुमा' चा किस्सा - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Namrata Awate couldnt do comedy in Naach Ga Ghuma marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हास्यजत्रेच्या 'लॉली'ला सिनेमात कॉमेडीच जमेना, नम्रता आवटेने सांगितला 'नाच गं घुमा' चा किस्सा

नम्रता अगदी झोपेतून उठूनही कॉमेडी करु शकते. पण सिनेमात काम करताना दिग्दर्शकाने सांगूनही तिला कॉमेडी करता येत नव्हती. ...

"गेल्या ५ पिढ्यांनी पाळलेलं वचन.."; भाळवणीतील व्हिडीओमध्ये प्राजक्ताने सांगितली अनोखी परंपरा - Marathi News | Prajakta Mali shared special video of bhalawani pandharpur village | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या ५ पिढ्यांनी पाळलेलं वचन.."; भाळवणीतील व्हिडीओमध्ये प्राजक्ताने सांगितली अनोखी परंपरा

प्राजक्ताने तिच्या मामाच्या गावचा खास व्हिडीओ शेअर करत एका अनोख्या परंपरेचा उलगडा केलाय (prajakta mali) ...

गौरव मोरेसोबत डान्स करणं तरुणीला पडलं महागात; आईकडून तिला खावा लागला मार - Marathi News | Dancing with Gaurav More his friend had to be beaten by her mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेसोबत डान्स करणं तरुणीला पडलं महागात; आईकडून तिला खावा लागला मार

हास्यजत्रा फेम गौरव अशा कोणत्या गाण्यावर नाचला की त्याच्या मैत्रिणीला तिच्या आईकडून चांगलाच मार खावा लागला. वाचा हा किस्सा (gaurav more) ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने निमिषसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली - "आई-वडिलांची भेट झाली, मग..." - Marathi News | Shivali Parab of 'Maharashtrachi Hasya Jatra' fame breaks silence on talk of affair with Nimish, says - "Parents met, then..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने निमिषसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली - "आई-वडिलांची भेट झाली, मग..."

Shivali Parab : मूळची सावंतवाडीची असणारी शिवाली परब हास्यजत्रेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. दरम्यान आता एका मुलाखतीत तिने निमिषसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर मौन सोडले आहे. ...

दहावीला बीजगणितात कॉपी करुन पास झाला फिल्टर पाड्याचा बच्चन, किती शिकलाय गौरव मोरे? - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Gaurav More Education Actor Struggle Passing 10th Exam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहावीला बीजगणितात कॉपी करुन पास झाला फिल्टर पाड्याचा बच्चन, किती शिकलाय गौरव मोरे?

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे गौरव मोरे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर - Marathi News | 'Maharashtrachi Hasyajatra' fame Shivali Parab's sky high, the actress bought the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर

Shivali Parab : शिवाली परबचा मे महिन्यात वाढदिवस असून यानिमित्ताने तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. एका मुलाखतीत तिने घर घेतल्याचे सांगितले. ...