लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
नम्रताचा लेक म्हणतो "आई तू कामाला नाही गेलीस तर अवॉर्ड कसं मिळणार?", अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress namrata sambherao shared special post on son rudraj birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नम्रताचा लेक म्हणतो "आई तू कामाला नाही गेलीस तर अवॉर्ड कसं मिळणार?", अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट

आज नम्रताच्या लेकाचा वाढदिवस आहे. लेक रुद्राजच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत नम्रताने आई आणि लेकामधला गोड संवादही सांगितला आहे. ...

प्रेमाचा गोडवा आणखी वाढणार! 'गुलकंद'मधील 'चंचल' लव्ह साँग रिलीज - Marathi News | The sweetness of love will increase even more! 'Chanchal' love song from 'Gulkand' Movie released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमाचा गोडवा आणखी वाढणार! 'गुलकंद'मधील 'चंचल' लव्ह साँग रिलीज

Gulkand Movie: प्रेमावर आधारीत 'गुलकंद' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदवीरांची फौज पाहायला मिळणार आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विशाखा सुभेदारने खरेदी केली नवी कार, म्हणते- "सगळ्यात पहिल्यांदा नॅनो घेतल्यानंतर..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress vishakha subhedar buys new tata nexon car shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विशाखा सुभेदारने खरेदी केली नवी कार, म्हणते- "सगळ्यात पहिल्यांदा नॅनो घेतल्यानंतर..."

विशाखाने टाटा कंपनीची Nexon ही कार खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ शेअर करत तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. ...

"मन हेलावून टाकणारे...", संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा संताप, म्हणाला... - Marathi News | beed sarpanch santosh deshmukh murder case photos viral maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap angry post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मन हेलावून टाकणारे...", संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा संताप, म्हणाला...

Santosh Deshmukh Murder Case : मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांची अशापद्धतीने अमानवी कृत्य करून हत्या केल्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्विक प्रतापने संताप व्यक्त केला आहे. ...

"प्राजक्ताकडून माफी मागून घेणं..."; 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी मांडलं वास्तव - Marathi News | maharashtrachi hasyajatra director sachin goswami talk about prajakta mali apology | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्राजक्ताकडून माफी मागून घेणं..."; 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी मांडलं वास्तव

महाराष्ट्राची 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सध्याच्या काळातील डोळ्यात अंजन घालणारं वास्तव सर्वांसमोर मांडलंय (sachin goswami) ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं नवीन गाणं, "पोरं बदनाम"ला प्रेक्षकांची मिळतेय पसंती - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor nikhil bane new song por badnaam out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं नवीन गाणं, "पोरं बदनाम"ला प्रेक्षकांची मिळतेय पसंती

"पोर बदनाम" हे निखिल बनेचं नवं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मैत्रीवर आधारित असलेल्या या धमाल गाण्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ...

"तेव्हा गावचे लोक सुद्धा चेष्टा करायचे, पण आता...", प्रभाकर मोरेंनी सांगितला संघर्षकाळ  - Marathi News | maharashtrachi hasya jatra fame prabhakar more talk about her struggling days  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा गावचे लोक सुद्धा चेष्टा करायचे, पण आता...", प्रभाकर मोरेंनी सांगितला संघर्षकाळ 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंनी सांगितला कठीण काळ. ...

"तुम्ही होता म्हणून आज आम्ही..."; प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | Prajakta Mali pays tribute to Chhatrapati Shivaji maharaj on the occasion of Shiv Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही होता म्हणून आज आम्ही..."; प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली पोस्ट चर्चेत

प्राजक्ता माळीने शिवजयंतीनिमित्त लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (prajakta mali) ...