लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Sachin Goswami post on the status of marathi classical language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'कार सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट चर्चेत आहे ...

VIDEO : हिरवी गर्द झाडी, कौलारू घरं; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने दाखवली गावची झलक  - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame nikhil bane share video of her village in konkan viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : हिरवी गर्द झाडी, कौलारू घरं; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने दाखवली गावची झलक 

सध्या निखिलने सोशल मीडियावर त्याच्या कोकणातील गावचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.   ...

काय समजलीव! अमेरिकेच्या रस्त्यावर अवतरली प्रभाकर मोरेंची शालू, हास्यजत्रेतील कलाकारांसह भन्नाट डान्स - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prabhakar more dance on shalu song in america watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय समजलीव! अमेरिकेच्या रस्त्यावर अवतरली प्रभाकर मोरेंची शालू, हास्यजत्रेतील कलाकारांसह भन्नाट डान्स

अमेरिकेच्या रस्त्यावर दिसली शालू, प्रभाकर मोरेंचा हास्यजत्रेतील कलाकारांसह डान्स ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आवडता कलाकार कोण? सई ताम्हणकरने दिलं हे खास उत्तर - Marathi News | marathi actress Sai Tamhankar favourite actor actress in maharashtrachi hasyajatra show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आवडता कलाकार कोण? सई ताम्हणकरने दिलं हे खास उत्तर

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील मधील सईचा आवडता कलाकार याविषयी तिने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना मनमोकळं उत्तर दिलंय ...

अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा - Marathi News | maharashtrachi hasyajatra team on USA tour started rehearsing at paris airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा

चेतना भटने फोटो शेअर करत झलक दाखवली आहे. ...

'हास्यजत्रा' की 'चला हवा येऊ द्या'? प्रसाद खांडेकरने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स - Marathi News | Prasad Khandekar shared photo with maharashyrachi hasyajatra team where they met chala hawa yeu dya team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हास्यजत्रा' की 'चला हवा येऊ द्या'? प्रसाद खांडेकरने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

'हास्यजत्रे' ला भेटली 'चला हवा येऊ द्या'ची टीम! ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार मोठा ब्रेक? कारणही आलं समोर! कलाकार म्हणतात, "See You Soon" - Marathi News | maharashtrachi hasyajatra show go off air soon namrata sambherao rasika shivali parab post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार मोठा ब्रेक? कारणही आलं समोर! कलाकार म्हणतात, "See You Soon"

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो काही काळ दिसणार नसल्याचा खुलासा कलाकारांनी केलाय. काय आहे यामागचं कारण? maharashtrachi hasyajatra ...

'मी स्वत:ला खूप नशिबवान समजते...', नम्रता संभेरावने शेअर केली खास पोस्ट; मानले आभार - Marathi News | Namrata Sambherao shared post on social media expresses gratitude for all the love from fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी स्वत:ला खूप नशिबवान समजते...', नम्रता संभेरावने शेअर केली खास पोस्ट; मानले आभार

नम्रता संभेरावने पांढऱ्या ड्रेसमध्ये सुंदर फोटो शेअर केले आहेत ...