लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्राची हास्य जत्रा

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी बातम्या

Maharashtrachi hasya jatra show, Latest Marathi News

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
Read More
Video : प्रभाकर मोरेंसोबत शिवसेनेच्या आमदाराचा डान्स, 'अगं शालू...' गाण्यावर थिरकले भास्कर जाधव - Marathi News | shivsena mla bhaskar jadhav dance with prabhakar more on shalu song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : प्रभाकर मोरेंसोबत शिवसेनेच्या आमदाराचा डान्स, 'अगं शालू...' गाण्यावर थिरकले भास्कर जाधव

. प्रभाकर मोरेंची शालूही त्यांच्याप्रमाणेच लोकप्रिय आहे. हास्यजत्रेच्या मंचावर त्यांनी अनेक कलाकारांना शालूवर ठेका धरायला भाग पाडलं. आता चक्क शिवसेनेचे आमदार प्रभाकर मोरेंच्या शालू गाण्यावर थिरकले.  ...

वनिता खरातचं बर्थडे सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | Vanita Kharat Celebrates Birthday Shares Video Reveals Her Age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वनिता खरातचं बर्थडे सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

वनिताने यंदा तिचा कितवा वाढदिवस होता, याबद्दलही खुलासा केला आहे. ...

"माझा वेडा पोरगा...", वनिता खरातच्या वाढदिवशी नम्रताची मजेशीर पोस्ट, शेअर केला सुंदर फोटो - Marathi News | vanita kharat birthday namrata sambherao shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा वेडा पोरगा...", वनिता खरातच्या वाढदिवशी नम्रताची मजेशीर पोस्ट, शेअर केला सुंदर फोटो

विनोद बुद्धी आणि अभिनयाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या वनिताचा आज वाढदिवस आहे. वनिताच्या वाढदिवशी अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्यासाठी खास पोस्ट केली आहे. ...

"मला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढलं, कारण...", गौरव मोरेने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाला... - Marathi News | marathi television actor gaurav more revealed the dark side of the industry says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला अनेक प्रोजेक्टमधून बाहेर काढलं, कारण...", गौरव मोरेने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाला...

"खरं बोलायला गेलो की लोकांचे इगो हर्ट होतात", गौरव मोरे असं का म्हणाला? ...

"इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घाला, पण..." मराठी भाषेबद्दल विशाखा सुभेदार यांची पोस्ट, पालकांना केलं 'हे' आवाहन - Marathi News | Visakha Subhedar Post On Marathi Language Appeal Parents Sanskar Sanskrit Values | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घाला, पण..." मराठी भाषेबद्दल विशाखा सुभेदार यांची पोस्ट, म्हणाल्या...

विशाखा सुभेदार यांनी पालकांना महत्त्वाचा सल्ला दिलाय. ...

CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..." - Marathi News | gaurav more talks about chala hawa yeu dya new show also reacts on nilesh sabale s absence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

मधल्या काळात निलेश साबळे चर्चेत होते. शरद उपाध्येंनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यावरही गौरव मोरे म्हणाला.... ...

गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली? खरं कारण सांगितलं, म्हणाला- "तोचतोचपणा आला होता..." - Marathi News | Why did actor Gaurav More leave Maharashtrachi hasyajatra reason behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली? खरं कारण सांगितलं, म्हणाला- "तोचतोचपणा आला होता..."

गौरव मोरेने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राची हास्यजत्रा का सोडली, याबद्दल खुलासा केला आहे. काय म्हणाला गौरव? जाणून घ्या ...

Exclusive: नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया - Marathi News | gaurav more talks about chala hawa yeu dya new show also why he left maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवी सुरुवात करतोय...! गौरव मोरे आता 'हवा' करणार; 'हास्यजत्रे'बद्दलही दिली प्रतिक्रिया

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली? ब्रेक का घेतला? 'चला हवा येऊ द्या' मध्ये कशी एन्ट्री झाली? असे अनेक प्रश्न; गौरव मोरेची 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत ...