शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : लंडनमधून शिक्षण घेतलं, बॉबी देओलसोबत केलं काम; आता गाजवतेय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', कोण आहे ही हसीना?

फिल्मी : तुझ्या शेजारी येऊन हे असं पहुडणं... 'त्या' खास व्यक्तीसाठी प्रियदर्शिनी इंदलकरची सुंदर पोस्ट

फिल्मी : वाढलेल्या वजनामुळे मला..; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार

फिल्मी : सचिन तेंडुलकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघतात! समीर चौघुलेंनी सांगितला किस्सा, म्हणाले- त्यांनी माझं स्कीट..

फिल्मी : सोन्याची खाण...! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने ट्रेंडिंग गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल 

फिल्मी : सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

फिल्मी : २ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं, प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?

फिल्मी : छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज

फिल्मी : एकदम साधी आहे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची पत्नी, तुम्ही पाहिलंत का?

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मामंजींची होणार मंचावर एन्ट्री