शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्राची हास्य जत्रा

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. ती म्हणजे परीक्षक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून पाहायला मिळणार आहेत. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Read more

फिल्मी : आयुष्यात पंचला खूप महत्व, कारण..., 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

फिल्मी : त्याचा तिरकसपणा आधी मला आवडायचा नाही पण..., प्रसाद ओकबद्दल सईचा खुलासा

फिल्मी : Gudhi Padwa: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रींचं गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत ढोल वादन, व्हिडिओ समोर

फिल्मी : 'गुलकंद' निमित्ताने सचिन गोस्वामी-सचिन मोटे पुन्हा एकत्र, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

फिल्मी : नम्रताचा लेक म्हणतो आई तू कामाला नाही गेलीस तर अवॉर्ड कसं मिळणार?, अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : इंडस्ट्रीत येण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने बदललं नाव, म्हणाली- लंडनमध्ये असताना...

फिल्मी : प्रेमाचा गोडवा आणखी वाढणार! 'गुलकंद'मधील 'चंचल' लव्ह साँग रिलीज

फिल्मी : फुलराणी! बोल्ड साडीत शेअर केले Photos, 'उगाचंच अंगप्रदर्शन' म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्मी : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विशाखा सुभेदारने खरेदी केली नवी कार, म्हणते- सगळ्यात पहिल्यांदा नॅनो घेतल्यानंतर...

फिल्मी : मन हेलावून टाकणारे..., संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा संताप, म्हणाला...