लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
"पंतप्रधान युद्धभूमीवर पोहोचले, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोकणातही जाऊ शकले नाही" - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंतप्रधान युद्धभूमीवर पोहोचले, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोकणातही जाऊ शकले नाही"

भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एक ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

"मुख्यमंत्र्याचं प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं, पण हे सात तास गाडी चालवताहेत" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्र्याचं प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं, पण हे सात तास गाडी चालवताहेत"

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

संत निवृत्तीनाथांच्या पालखीसाठी एसटीने आकारलं ७१ हजारांचं तिकीट; ठाकरे सरकार म्हणते... - Marathi News | ST paid Rs 71,000 for Sant Nivruttinath's palanquin by mistake, said Minister Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संत निवृत्तीनाथांच्या पालखीसाठी एसटीने आकारलं ७१ हजारांचं तिकीट; ठाकरे सरकार म्हणते...

शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने परिवहन महामंडळाची असंवेदनशील कामगिरी जनतेसमोर समोर आली. ...

...तर भाजपा रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल; प्रवीण दरेकरांनी दिला इशारा - Marathi News | then BJP will take to the streets and agitate; Praveen Darekar gave a warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर भाजपा रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल; प्रवीण दरेकरांनी दिला इशारा

नवीन कोरोना केअर सेंटरमध्ये डॉक्टर, नर्सेसची संख्या कमी असल्याचेही निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. ...

CoronaVirus News: राज्यात सलून, व्यायामशाळा होणार सुरु; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Mumbai's Guardian Minister Aslam Sheikh has informed that the gymnasium and salon will start from June 28 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात सलून, व्यायामशाळा होणार सुरु; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात आली होती. ...

संजय कुमार नवे मुख्य सचिव, मेहता मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदी - Marathi News | Sanjay Kumar as the new Chief Secretary, Mehta as the Advisor to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय कुमार नवे मुख्य सचिव, मेहता मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदी

ध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार असतील. मुख्यमंत्री सचिवालययाने बुधवारी रात्री ही माहिती दिली. ...

मराठा आरक्षणावर सरकार भक्कम बाजू मांडणार - अशोक चव्हाण - Marathi News | Government will take a strong stand on Maratha reservation - Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणावर सरकार भक्कम बाजू मांडणार - अशोक चव्हाण

मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी सह्याद्री विश्रामगृहात झाली. ...

मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्याचा निर्धार; राज्य सरकारनं केली भक्कम तयारी - Marathi News | Determination to win the court battle of Maratha reservation; The state government has made strong preparations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्याचा निर्धार; राज्य सरकारनं केली भक्कम तयारी

राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...