शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जनतेला शॉक द्यायची सवय आहे. मात्र जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल. जनता सर्व काही बघत आहे, लक्षात ठेवा. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांना दिला आहे. ...
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भाकितावरून राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी राणेंना जोरदार टोला लगावला आहे. ...
राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले काही आमदार घरवापसीसाठी इच्छुक असून, त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबतचा निर्णय लवकरच घेणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. ...
सुशांत सिंग प्रकरण आणि कर्नाटकातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद यावरुन नारायण राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ...