लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
अमृता फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेतही कपात; ठाकरे सरकारचा निर्णय - Marathi News | Amrita Fadnavis's security also reduced; Thackeray government's decision to provide X security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेतही कपात; ठाकरे सरकारचा निर्णय

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे. ...

ठाकरे सरकारचा दणका; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात - Marathi News | Big reduction in security of Devendra Fadnavis, Raj Thackeray, Chandrakant patil & BJP Leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे सरकारचा दणका; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात

मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना चिंता लागली होती ...

Bhandara Fire: 'अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की...'; भंडारातील घटनेनंतर राणेंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Former MP Nilesh Rane has criticized the state government after the Bhandara incident | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara Fire: 'अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की...'; भंडारातील घटनेनंतर राणेंची राज्य सरकारवर टीका

माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

मुंबई महानगरपालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार? की... अजित पवारांचं मोठं विधान... - Marathi News | Will Mahavikas Aghadi fight together in Mumbai Municipal Corporation? Ajit Pawar's big statement ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महानगरपालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार? की... अजित पवारांचं मोठं विधान...

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीबाबत सूचक आणि मोठे विधान केले आहे. ...

"संभाजीनगर चुकून टाइप झालं; CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ" - Marathi News | Sambhajinagar was typed by mistake, said congress leader Aslam Sheikh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संभाजीनगर चुकून टाइप झालं; CMO चं ट्विटर हॅंडल करणारऱ्या व्यक्तीला आम्ही समज देऊ"

कधीतरी टाईप करताना चूक होत असते, असं मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले आहे.  ...

CMO कार्यालयाने औरंगाबादचा 'संभाजीनगर' असा उल्लेख केल्यानंतर थोरातांनी केले ३ ट्विट; अन्... - Marathi News | We strongly oppose the renaming of any city, said Minister Balasaheb Thorat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CMO कार्यालयाने औरंगाबादचा 'संभाजीनगर' असा उल्लेख केल्यानंतर थोरातांनी केले ३ ट्विट; अन्...

बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. ...

राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या 'त्या' कॉन्सर्टबाबत ठाकरे सरकार घेणार आज महत्वाचा निर्णय? - Marathi News | state government has decided to uphold the decision to waive the entertainment tax on Michael Jackson's program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या 'त्या' कॉन्सर्टबाबत ठाकरे सरकार घेणार आज महत्वाचा निर्णय?

शिवसेनेची आणि भाजपची १९९५ मध्ये युती झाल्यानंतर युती सरकार सत्तेत असताना ही करमणूक शुल्क माफी वादग्रस्त ठरली होती. ...

'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'; शिवसेनेची गुजराती मतदारांना साद - Marathi News | Shiv Sena has launched a campaign to awaken Gujarati voters to maintain power in Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'; शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. ...