शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : राष्ट्रवादीने 'त्या' बंडखोर नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी; शिवसेनेला मिळणार दिलासा

मुंबई : 'उद्धव ठाकरेंना मंत्रालय कुठे आहे, हेही माहित नव्हतं'; चंद्रकांत पाटील यांची टीका

मुंबई : 'वीज ग्राहकांना बिल माफीसाठी आजही विचारविनिमय सुरु आहे'; नितीन राऊतांची माहिती

मुंबई : 'तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू'; उद्धव ठाकरे आक्रमक

कल्याण डोंबिवली : केडीएमसीची निवडणूक महाविकास आघाडी लढविणार; जगन्नाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई : धाड टाकायला आलेल्या ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता, जेवण केलं अन्...; सरनाईकांचा मोठा खुलासा

मुंबई : 'कार्यकर्ते जपण्यासाठी गाजर दाखवावं लागतं';अजित पवारांचा विरोधकांना टोला

मुंबई : सरकार चालवताय की खाजगी सावकारी करताय? महाविकास आघाडी सरकारला सवाल

राजकारण : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतराच्या हालचाली सुरू होणार’’

राजकारण : महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये नाराजी; 'अर्थ'पूर्ण मुद्द्यांवरून तक्रारी