शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : सत्तेमुळेच पक्ष टिकला, स्वबळाची भाषा आवरायला सांगा; काँग्रेसच्या मंत्र्यांची पक्ष प्रभारींकडे तक्रार

मुंबई : स्वबळाचा नारा दिला तर लोक जोडे हाणतील; उद्धव ठाकरेंनी भाजपा, काँग्रेसला दिल्या कानपिचक्या

मुंबई : वडेट्टीवारांना वाटलं निर्णय निश्चित झाला अन्...; लॉकडाऊनच्या गोंधळावर मुख्यमंत्र्यांनी केलं भाष्य

मुंबई : शिवसेना अन् भाजपा पुन्हा एकत्र येणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं!

मुंबई : 'वडेट्टीवार साहेब तुमच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जावं लागू शकतं'; मनसेचा टोला

मुंबई : ठाकरे सरकारच्या गोंधळ कारभारावर देवेंद्र फडणवीसांची टीका; विचारले ५ महत्वाचे सवाल

मुंबई : अनलॉकची घोषणा काही क्षणांतच CMO ने फेटाळली; त्यानंतर पुन्हा वडेट्टीवार आले अन् म्हणाले...

मुंबई : 'हे सरकार आहे की सर्कस?'; भाजपा आक्रमक, ठाकरे सरकारच्या कारभारावर निशाणा

मुंबई : ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे उभारणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : Uddhav Thackeray: कोरोनाची साथ ही काही सरकारी योजना नाही; उद्धव ठाकरेंनी सुनावले