शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : OBC Reservation: ओबीसीची झालेली हानी भयंकर; दोषारोप नको मार्ग काढा, पंकजा मुंडे यांची मागणी

मुंबई : 'इथं तुमचे हजारो बाप अन् आया बसल्या आहेत'; गोपीचंद पडळकरांचा सरकारवर निशाणा

मुंबई : एसटीच्या खासगीकरणाची कितीही अफवा उठवली, तरी आंदोलन सुरूच राहणार- सदाभाऊ खोत

संपादकीय : नेता अन् पोलीस... कहानी पुरी फिल्मी है !

मुंबई : नवाब मलिकांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘गुड गोईंग’; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले कौतुक

राष्ट्रीय : महाविकास आघाडी सरकार उखडून जनतेची सुटका करा; जे. पी. नड्डा यांचा कार्यकर्त्यांना संदेश

मुंबई : आपल्या महापालिकेत आता किती नगरसेवक असतील?... जाणून घ्या नवी सदस्यसंख्या!

मुंबई : राज्य सरकारचा मोठा निर्णय; महापालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढणार!

मुंबई : राजकारण, पब्लिसिटी यातून सवड काढा अन् आपल्या खात्याशी संबंधित अडचणींकडे लक्ष द्या- बाळा नांदगावकर

मुंबई : राज्यात पहिली ते चौथीचेही वर्ग भरणार; शिक्षणमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक, लवकरच निर्णय होणार!