शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “काँग्रेसच्या CMपदाच्या चेहऱ्याचे नाव नाना पटोलेंनी जाहीर करावे, स्वागत करु”: संजय राऊत

महाराष्ट्र : “कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात ठाकरे-२ सरकार येणार”; संजय राऊतांचे मोठे भाकित

महाराष्ट्र : “आगामी विधानसभेत मविआला १८० जागांपुढे जाईल, BJPला १०० पार करता येणार नाहीत”: नाना पटोले

मुंबई : “कोणत्याही परिस्थितीत खोके सरकार घालवायचे, मविआचा CM पदाचा चेहरा...”; संजय राऊत थेट बोलले

मुंबई : जागा वाटपाबाबत ७ ऑगस्टला मविआची बैठक; बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : मुंबई कोणाची? विधानसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू

संपादकीय : हे ‘लाड’ कसे परवडतील? महायुतीची अस्तित्वासाठीची धडपड अन् घोषणांचा पाऊस

संपादकीय : पाच किलोच्या बरणीत दहा किलो साखर! एकत्रही लढायचे आणि सगळ्यांनाच 'तिकिटे' हवी, हे कसे जमणार?

संपादकीय : ...असे हे क्रांतीचे उमाळे! लोकसभा निवडणूक आटोपली, आता विधानसभेचे वेध

मुंबई : राज ठाकरे पुन्हा स्वबळावर लढणार; फायदा कोणाला? महायुतीला की महाविकास आघाडीला?