लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
महाराष्ट्रामध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा; सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर - Marathi News | Five days a week soon in Maharashtra; Good news for government employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रामध्ये लवकरच पाच दिवसांचा आठवडा; सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर

राज्यातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

निर्णय न झाल्याने तरुणांनी केले मुंडन; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याची मागणी - Marathi News | Youths shaved because of lack of decision; Demand for decision in cabinet meetings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निर्णय न झाल्याने तरुणांनी केले मुंडन; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याची मागणी

मराठा उमेदवार आंदोलनाचा आठवा दिवस ...

आदिवासींचे भरलेले ताट हिसकावू नका - राज्यपाल - Marathi News | Do not shuffle tribal filled plates - Governor bhagat singh koshyari | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आदिवासींचे भरलेले ताट हिसकावू नका - राज्यपाल

आदिवासींना वनपट्टे दिलेत तर त्या जमिनीचा वापर करण्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे ...

महाविकास आघाडीच्या दुष्यंत चतुर्वेदींनी केला भाजपच्या बाजोरिया यांचा पराभव - Marathi News | Chaturvedi defeats BJP's Bajoria to lead maharashtra vikas aghadi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाविकास आघाडीच्या दुष्यंत चतुर्वेदींनी केला भाजपच्या बाजोरिया यांचा पराभव

विधान परिषद पोटनिवडणूक; सहा मते अवैध ठरली ...

ठाण्याच्या सहा क्लस्टरला मंजुरी; गुरुवारी मुख्यमंत्री करणार भूमिपूजन - Marathi News | Six clusters of Thane approved; Bhumipoojan to be CM Uddhav Thackeray on Thursday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या सहा क्लस्टरला मंजुरी; गुरुवारी मुख्यमंत्री करणार भूमिपूजन

नगरविकास खात्याचा निर्णय ...

क्लस्टरला नव्हे तर, योजना राबवण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शविण्याचा काँग्रेसचा निर्धार - Marathi News | Congress resolved to oppose the implementation of the plan, not the cluster | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरला नव्हे तर, योजना राबवण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शविण्याचा काँग्रेसचा निर्धार

प्रशासनाने पालकमंत्र्यांना गंडवले; नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला आरोप ...

क्लस्टरला तीव्र विरोध; मतदाता जागरण अभियान आक्रमक - Marathi News | Fierce opposition to the cluster; Voter Awareness Campaign Aggressive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरला तीव्र विरोध; मतदाता जागरण अभियान आक्रमक

मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, भेट नाकारल्यास निदर्शने करण्याचा इशारा ...

२७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेकरिता आग्रही- राजू पाटील - Marathi News | MNS MLA Raju Patil, insistent on the independent municipalities of 27 villages | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेकरिता आग्रही- राजू पाटील

सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या बैठकीत दिली ग्वाही ...