लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
...तर कोरेगाव भीमा दंगलीचा नव्याने तपास; एनआयएच्या अधिकाऱ्यांची भूमिका - Marathi News | The Koregaon Bhima riot probe has openly disagreed with the leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर कोरेगाव भीमा दंगलीचा नव्याने तपास; एनआयएच्या अधिकाऱ्यांची भूमिका

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोरेगाव भीमा दंगलीच्या तपासावरून महाविकास आघाडी व भाजपच्या नेत्यामध्ये उघडपणे मतभेद समोर आले आहेत. ...

आदिवासींचे भरलेले ताट हिसकावू नका - राज्यपाल - Marathi News | Do not shuffle tribal filled plates - Governor bhagat singh koshyari | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आदिवासींचे भरलेले ताट हिसकावू नका - राज्यपाल

आदिवासींना वनपट्टे दिलेत तर त्या जमिनीचा वापर करण्याचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे ...

एकाधिकारशाही मोडून काढा; अजित पवार यांचा हल्ला - Marathi News | Deputy CM Ajit Pawar hinted that the issue of development will be brought to the center in the elections of Navi Mumbai Municipal Corporation. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकाधिकारशाही मोडून काढा; अजित पवार यांचा हल्ला

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात तिन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन ...

ग्रामीण रस्त्यांची दशा सुधारा; कंत्राटदाराला जबाबदार धरा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Improve the condition of rural roads; Hold the contractor accountable; Chief Minister's instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामीण रस्त्यांची दशा सुधारा; कंत्राटदाराला जबाबदार धरा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ग्रामपंचायतींना अधिक निधी ...

महाविकास आघाडीच्या दुष्यंत चतुर्वेदींनी केला भाजपच्या बाजोरिया यांचा पराभव - Marathi News | Chaturvedi defeats BJP's Bajoria to lead maharashtra vikas aghadi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाविकास आघाडीच्या दुष्यंत चतुर्वेदींनी केला भाजपच्या बाजोरिया यांचा पराभव

विधान परिषद पोटनिवडणूक; सहा मते अवैध ठरली ...

शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; उद्धव ठाकरे यांच्या उत्तराची प्रतीक्षा - Marathi News | By Shiv Jayanti date or by date ?; Waiting for Uddhav Thackeray's reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार?; उद्धव ठाकरे यांच्या उत्तराची प्रतीक्षा

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती की शिवसेना दरवर्षी तिथीनुसार साजरी करते पण ती तारखेनुसारच साजरी करावी. ...

शिवभोजन योजना; दहा दिवसांत घेतला सहा हजारांहून अधिक लोकांनी शिवथाळीचा आस्वाद - Marathi News | Shiv Bhojana Yojana; Over six thousand people took the taste of Shivathali in ten days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवभोजन योजना; दहा दिवसांत घेतला सहा हजारांहून अधिक लोकांनी शिवथाळीचा आस्वाद

दररोज सरासरी ६00 लोकांची भागवली जाते स्वस्तात भूक ...

ठाण्याच्या सहा क्लस्टरला मंजुरी; गुरुवारी मुख्यमंत्री करणार भूमिपूजन - Marathi News | Six clusters of Thane approved; Bhumipoojan to be CM Uddhav Thackeray on Thursday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या सहा क्लस्टरला मंजुरी; गुरुवारी मुख्यमंत्री करणार भूमिपूजन

नगरविकास खात्याचा निर्णय ...