शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

महाराष्ट्र : “ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : “...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले

महाराष्ट्र : “बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर

महाराष्ट्र : राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...

महाराष्ट्र : “२ महिन्यांत आमचे सरकार, लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार”; राऊतांनी दिली गॅरंटी

महाराष्ट्र : “विधानसभा निवडणुकीत मविआच्या १८० पेक्षा जास्त जागा आल्यास नवल नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा

मुंबई : राज्यात परिवर्तनाची जनतेची मानसिकता, मविआ बहुमताने विधानसभा निवडणूक जिंकेल; काँग्रेसचा दावा

मुंबई : “महाराजांच्या नावाने मते मागायची, सत्तेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपाची पेशवाई वृत्ती”

मुंबई : “जनतेत संताप, महाराजांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही”: शाहू महाराज