लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल - Marathi News | ShivSena MLA Disqualification Case; Change in hearing schedule again! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

Shiv Sena MLA Disqualification Case : शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीनेच वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ...

बाळासाहेबांच्या काळात पक्षाची घटना पाळली गेली नाही; केसरकरांनंतर राहुल शेवाळेंचाही दावा - Marathi News | Balasaheb Thackeray never followed the constitution of the Shivsena party; Rahul Shewale's second claim after Dipak Kesarkar Mla Disqualification hearing Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांच्या काळात पक्षाची घटना पाळली गेली नाही; केसरकरांनंतर राहुल शेवाळेंचाही दावा

उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची फेरसाक्ष नोंदविली. यावेळी घटना पाळली न गेल्याने जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतापदी निवड केल्याची घटनादुरुस्ती करण्यात आल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे. ...

पवारांनी मलिकांची गुगली टाकली, फडणवीसांनी चौकार ठोकला, पण अजित पवार अडकले... - Marathi News | Pawar Googly of Nawab Malik, Devendra Fadnavis hit the four, but Ajit Pawar got stuck... maharashtra Politics | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी मलिकांची गुगली टाकली, फडणवीसांनी चौकार ठोकला, पण अजित पवार अडकले...

सुनिल प्रभूंचा व्हीप मिळाला नाही, पण जोशींचे मेल आले; शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंची कबुली - Marathi News | Didn't get Sunil Prabhu's whip, but that mail id is mine; Confession of Shinde Group MLA Dilip Lande in Mla Disqualification hearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनिल प्रभूंचा व्हीप मिळाला नाही, पण जोशींचे मेल आले; शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंची कबुली

आज शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना साक्ष नोंदविण्यासाठी येण्यास २० मिनिटे उशीर झाला, यावर लांडेंनाच उशीर झाल्याने सुनावणी विलंबाने सुरु झाल्याचे ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी रेकॉर्डवर ठेवण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली. ...

निवडणूक आयोगाला का बोलविलेले, याचिका मागे का घेतली? जेठमलानींच्या दाव्यांवर असीम सरोदेंचा खुलासा - Marathi News | Why was the Election Commission called, why was the petition withdrawn? Asim Saroden's disclosure on Jethmalani's claims Shinde Mla Disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाला का बोलविलेले, याचिका मागे का घेतली? जेठमलानींच्या दाव्यांवर असीम सरोदेंचा खुलासा

निवडणूक आयोगाला बोलवून त्यांची साक्ष घेण्याची मागणी करण्यात आली होती. ती पुन्हा मागे घेण्यात आल्याचा दावा जेठमलानी यांनी केला होता. ...

आमदार अपात्रता प्रकरण: ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी - Marathi News | mla disqualification case hearing thackeray group letter to assembly speaker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अपात्रता प्रकरण: ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Mla Disqualification Hearing: शिंदे गटाने केलेल्या आरोपांनंतर आता ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. ...

सुनील प्रभूंनी दिलेला ईमेल बनावट, अनिल देसाईंनी एक पत्र दिलेले; शिंदे गटाच्या वकिलांचा मोठा दावा - Marathi News | An email faked by Sunil Prabhu, a letter by Anil Desai got today First time; A big claim by Shinde group lawyers Jethmalani in Mla Disqualification case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील प्रभूंनी दिलेला ईमेल बनावट, अनिल देसाईंनी एक पत्र दिलेले; शिंदे गटाच्या वकिलांचा मोठा दावा

Mla Disqualification hearing: ज्या ईमेल आयडीवर पत्र सादर केले तो एकनाथ शिंदे यांचा ई-मेल आयडी नाहीय. त्याचा रीड बॅक देखील ते सादर करत नाहीत. - जेठमलानी ...

शिंदेंना अपशब्द वापरल्याचे पडसाद! दत्ता दळवींच्या गाडीच्या काचा फोडल्या - Marathi News | Shivsena Dispute: windows of Datta Dalvi's car were vandalise After Eknath Shinde Abusive Remark case Arrest Thackeray vs Shinde Group clash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंना अपशब्द वापरल्याचे पडसाद! दत्ता दळवींच्या गाडीच्या काचा फोडल्या

दत्ता दळवींना अटक करून पोलिसांनी आज त्यांना मुलुंडच्या न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. ...