शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्राची अवहेलना थांबली पाहिजे; चला, सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; २३ जणांना मिळणार संधी?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis News Live: विरोधकांचे तोंड बंद झाले: भरत गोगावले

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंचा राजीनाम्याचा निर्णय योग्य होता, सुप्रीम कोर्टाने...”; सुषमा अंधारे थेट बोलल्या

राष्ट्रीय : Maharashtra Politics: '...तर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत कसे', महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर काँग्रेसची प्रतिक्रिया

कल्याण डोंबिवली : मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे ताेंड गाेड केले, मिठाईचे वाटप

महाराष्ट्र : सत्तासंघर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अजितदादांचे मौन? म्हणाले, “दिल्लीला गेलो...”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा न्यायाचा आणि लोकशाहीचा विजय- नारायण राणे

महाराष्ट्र : १६ आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णयाला किती वेळ लागेल? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले

ठाणे : महाविकास आघाडीतील अनेक आमदार संपर्कात; शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा