लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
राज्य मंत्रीमंडळ विस्तार होणार; अजून १३ मंत्र्यांच्या जागा भरणार - शंभुराज देसाई - Marathi News | state cabinet will be expanded 13 more ministerial seats to be filled said shambhuraj desai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य मंत्रीमंडळ विस्तार होणार; अजून १३ मंत्र्यांच्या जागा भरणार - शंभुराज देसाई

ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. ...

अमोल कोल्हेंना वगळले? प्रफुल्ल पटेल, तटकरेंवर अपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र - Marathi News | Skip Amol Kolhe? Supriya Sule Proposed Disqualification Action on Praful Patel, Sunil Tatkare; letter to Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हेंना वगळले? प्रफुल्ल पटेल, तटकरेंवर अपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र

राष्ट्रवादीने अजित पवारांच्या शपथसोहळ्याला उपस्थित असलेल्या पदाधिकारी, नेत्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु केली आहे. ...

'थोरल्या' पवारांची प्रीतिसंगावरुन नवी इनिंग सुरु!; महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार - Marathi News | Sharad Pawar's new innings starts with Pretisangam karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'थोरल्या' पवारांची प्रीतिसंगावरुन नवी इनिंग सुरु!; महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार

..तेव्हा अजित पवारांनी कराडला येवून दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी बसून आत्मक्लेष केला होता ...

काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर दावा; जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आमची संख्या जास्त, पण...” - Marathi News | ncp jitendra awhad reaction about congress claims on opposition leader post in maharashtra assembly after ajit pawar revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचा विरोधी पक्षनेते पदावर दावा; जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आमची संख्या जास्त, पण...”

Maharashtra Political Crisis: विरोधी पक्षनेतेपदावरून आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल - अनिल देशमुख; चव्हाण- देशमुखांची कमराबंद चर्चा  - Marathi News | All picture will be clear in two days says Anil Deshmukh, Chavan-Deshmukh discussion | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल - अनिल देशमुख; चव्हाण- देशमुखांची कमराबंद चर्चा 

आगामी निवडणुकांमध्ये राज्यात व एकूणच देशांमध्ये वेगळे चित्र निर्माण झालेले पाहायला मिळेल ...

राष्ट्रवादीच्या कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढला, सोलापूरतील घटना - Marathi News | Photo taken of Ajit Pawar in NCP office, incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीच्या कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढला, सोलापूरतील घटना

सोलापुरातील युवा कार्यकर्ते नाराज ...

महाविकास आघाडीतून ठाकरे गट बाहेर पडणार?; त्यांच्याच खासदाराच्या दाव्यानं भुवया उंचावल्या - Marathi News | thackeray group mp vinayak raut statement on maha vikas aghadi and uddhav thackeray stand after ajit pawar revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीतून ठाकरे गट बाहेर पडणार?; त्यांच्याच खासदाराच्या दाव्यानं भुवया उंचावल्या

Maharashtra Political Crisis: ठाकरे गटातील नेत्याने मोठे विधान केले असून, महाविकास आघाडी फुटणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

राष्ट्रवादीकडून कारवाईला सुरुवात! बडतर्फीचे पहिले पत्र धडकले, कोणाचा नंबर लागला? - Marathi News | Action started by NCP! The first dismissal letter to Shivajirao Garje by Jayant Patil, garje attend Ajit pawar oath Ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीकडून कारवाईला सुरुवात! बडतर्फीचे पहिले पत्र धडकले, कोणाचा नंबर लागला?

Ajit Pawar vs Sharad Pawar News: अजित पवार यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी उपस्थित राहिले होते, त्यांच्या बडतर्फीच्या नोटीसा जारी होऊ लागल्या आहेत. ...