लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
देवेंद्र फडणवीस 'चाणक्य'; अजित पवारांना शुभेच्छा, बारामतीत झळकला बॅनर - Marathi News | Devendra Fadnavis Chanakya Best wishes to Ajit Pawar banner seen in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस 'चाणक्य'; अजित पवारांना शुभेच्छा, बारामतीत झळकला बॅनर

उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना शुभेच्छाचा बॅनर लावल्याने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे ...

अजितदादांच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो गायब; भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर - Marathi News | Sharad Pawar's photo missing from Ajitdad's banner; Banners put up by BJP workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो गायब; भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर

अजित पवारांनी माझ्या निवडीचे बॅनर लावले तर शरद पवारांचा देखील फोटो लावावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते ...

वसंतदादांचे नातू म्हणतात...शरद पवारांच्या बंडाचा विषय तेव्हाच संपला - Marathi News | The issue of Sharad Pawar's rebellion ended only then, Opinion of Vasantdada Patil grandson Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादांचे नातू म्हणतात...शरद पवारांच्या बंडाचा विषय तेव्हाच संपला

वसंतदादा मुख्यमंत्री असताना १९७८ मध्ये शरद पवारांनी बंडखोरी करून सरकार पाडले होते ...

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीला बंडखोरीचा धोका नाही; सर्व आमदार, पदाधिकारी शरद पवारांसोबत - अविनाश पाटील - Marathi News | NCP in Sangli district no threat of insurgency; All MLAs, Office bearers with Sharad Pawar says Avinash Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीला बंडखोरीचा धोका नाही; सर्व आमदार, पदाधिकारी शरद पवारांसोबत - अविनाश पाटील

आबांनीही हाच निर्णय घेतला असता ...

राष्ट्रवादीने आमच्यासोबत का यावे? कारण दिसत नाही; फडणवीसांचे चार दिवस आधीचे वक्तव्य अन् आज... - Marathi News | Devendra Fadnavis ANI Interview: Why should NCP come with us? The reason does not appear; Devendra Fadnavis' statement four days ago and today... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीने आमच्यासोबत का यावे? कारण दिसत नाही; फडणवीसांचे चार दिवस आधीचे वक्तव्य अन् आज...

Devendra Fadnavis ANI Interview: ड्रायव्हिंग सीटवर शरद पवारच आहेत, नेतृत्व हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, असे फडणवीस म्हणाले. ...

सर्वसामान्यांच्या मनात भाजप-शिवसेना; राजकीय गोंधळादरम्यान CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra politics; BJP-ShivSena in commonmans mind; CM Eknath Shinde's suggestive reaction amid political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वसामान्यांच्या मनात भाजप-शिवसेना; राजकीय गोंधळादरम्यान CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

"भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन व्हावे, हीच सर्वसामान्यांची इच्छा होती." ...

सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का? 'आम्ही काय इथे...';  अजित पवारांचे उत्तर - Marathi News | Will Supriya Sule oust From NCP? 'What are we here...'; Answer by Ajit Pawar in PC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का? 'आम्ही काय इथे...';  अजित पवारांचे उत्तर

Ajit Pawar on Supriya Sule: आज अजित पवारांनी पुन्हा एक मोठा धक्का राष्ट्रवादीला दिला आहे. हे बंड आहे की नाही हे कायदा ठरवेल असे अजित पवार म्हणाले. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहतील असे स्पष्ट केले आहे. ...

शरद पवारांसोबत तिघे तरुण शिलेदार मैदानात; रोहित पवार, प्रतीक पाटील, रोहित पाटीलांची साथ - Marathi News | Rohit Pawar, Prateek Patil, Rohit Patil support Sharad Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवारांसोबत तिघे तरुण शिलेदार मैदानात; रोहित पवार, प्रतीक पाटील, रोहित पाटीलांची साथ

रोहित पवार, प्रतीक आणि रोहित पाटील यांची कऱ्हाडमधील उपस्थिती चर्चेची ठरली ...