लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष गुजर यांची उचलबांगडी, शहर अध्यक्ष पेठेंचे तळ्यात-मळ्यात - Marathi News | NCP District President Baba Gujjar dismiss from the post; City President duneshwar Pethe in a confusion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष गुजर यांची उचलबांगडी, शहर अध्यक्ष पेठेंचे तळ्यात-मळ्यात

ईश्वर बाळबुधे हे अजित पवारांसोबत : बहुतांश पदाधिकाऱ्यांचे ‘वेट ॲण्ड वॉच’ ...

पश्चिम बंगालमध्येही होणार महाराष्ट्राप्रमाणे 'खेला', ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार; भाजप नेत्याचा दावा - Marathi News | things like maharashtra politics will happen with tmc and mamata benerjee says sukanta majumdar, West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्येही होणार महाराष्ट्राप्रमाणे 'खेला', ममतांच्या अडचणी वाढणार!

Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंप आता इतर राज्यांतही पोहोचू लागला आहे.  ...

भाजपा म्हणजे राजकारणातील 'सिरियल किलर'; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | Sanjay Raut angry says BJP is Political serial killer Ajit Pawar Sharad Pawar NCP rift | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा म्हणजे राजकारणातील 'सिरियल किलर'; संजय राऊतांचा घणाघात

"भाजपाएवढे भ्रष्टाचाराचे खुले समर्थन कुणीही केलेले नाही" ...

एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीने केली होती सत्तेत जायची तयारी; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Only when Shinde revolted did the NCP prepare to come to power; Praful Patel's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीची सत्तेत जायची तयारी होती; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

गेल्या वर्षीच ५४ पैकी ५१ आमदारांच्या या विचाराच्या पत्रावर सह्यादेखील झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले ...

चुना लावा बोटाला! - Marathi News | Put lime on your finger! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चुना लावा बोटाला!

आमदारांनी नाम्याला छोटी-मोठी कंत्राटे मिळवून दिल्याने पिवळी रससशीत सुबत्ता त्याच्या हाता-गळ्यात चमचमत होती. ...

ओरिजनल ‘राष्ट्रवादी’ कोणती आणि कोणाची, हे आधी तपासणार; राहुल नार्वेकर यांची ‘लोकमत’शी खास बातचीत - Marathi News | First check which and whose original 'nationalist'; Rahul Narvekar's special conversation with 'Lokmat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओरिजनल ‘राष्ट्रवादी’ कोणती आणि कोणाची, हे आधी तपासणार; राहुल नार्वेकर यांची ‘लोकमत’शी खास बातचीत

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘लोकमत’शी खास बातचीत ...

आठवडाभरात आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा करणार प्रयत्न - Marathi News | Another cabinet expansion during the week; Shinde will try to remove the displeasure of the group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठवडाभरात आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार; शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचा करणार प्रयत्न

सर्व आमदारांनी यापुढेही सरकारशी एकनिष्ठ राहून विकासकामात सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले. ...

'...त्यांना ६ महिन्यांत जागा दाखवू'; प्रीतीसंगमावरून शरद पवारांचा एल्गार - Marathi News | '...will show them the place in 6 months'; Sharad Pawar's Elgar on Preetisangam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'...त्यांना ६ महिन्यांत जागा दाखवू'; प्रीतीसंगमावरून शरद पवारांचा एल्गार

महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आता नवीन पिढी तयार करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. ...