लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
एकनाथ शिंदेंची उघडपणे भाजपवर नाराजी? राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला गैरहजर - Marathi News | Maharashtra Political Crisis ncp crisis eknath shinde displeasure with the bjp president draupadi murmu ajit pawar news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंची उघडपणे भाजपवर नाराजी? राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला गैरहजर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. ...

नव्या राजकीय घडामोडींमध्ये बसणार जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा - Marathi News | The old NCP Congress will get a big shake in the new political developments | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नव्या राजकीय घडामोडींमध्ये बसणार जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा

शेखर निकम यांची जाेडणी महत्त्वाची ...

आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा सवाल - Marathi News | Is it our fault that we are not born to someone? Ajit Pawar's question to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar vs Sharad Pawar : आज बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. ...

अजित पवारांची मोठी खेळी! शिंदेंच्या महामार्गाने निघाले; राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर निवडणूक आयोगाकडे दावा - Marathi News | Ajit Pawar's big game! Claim on NCP, Party Symbol to the Election Commission; jayant patil submit caveat on 9 mlas disqualification aproved by sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांची मोठी खेळी! शिंदेंच्या महामार्गाने निघाले; राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर निवडणूक आयोगाकडे दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तेच आता राष्ट्रवादीत घडत आहे. ...

'शरद पवार हरणारे नाही, जिंकून देणारे सेनापती; आजपासून खरी लढाई सुरू'- जितेंद्र आव्हाड - Marathi News | NCP Maharashtra Political Crisis: 'Sharad Pawar is a general who wins; From today the real battle has started'-Jitendra Awad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवार हरणारे नाही, जिंकून देणारे सेनापती; आजपासून खरी लढाई सुरू'- जितेंद्र आव्हाड

NCP Maharashtra Political Crisis:'हिम्मत असेल तर शरद पवारांच्या चेहऱ्याऐवजी स्वतःचा चेहरा वापरा आणि निवडून या.' ...

भाजप-शिंदे गटाचा उल्लेख; अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले, “माझी ओळख दबंग नेता, पण...”  - Marathi News | ajit pawar mention bjp and shiv sena shinde group and reveal many things | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप-शिंदे गटाचा उल्लेख; अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले, “माझी ओळख दबंग नेता, पण...” 

Ajit Pawar: कुणाच्याही वैयक्तिक स्वार्थासाठी हा निर्णय पक्षाने घेतलेला नाही, असे अजित पवार यांनी ठामपणे सांगितले. ...

एकनाथ शिंदेंच्या आधीच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Political Crisis Before Eknath Shinde, the NCP was going to go with the BJP; Big secret explosion of Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंच्या आधीच राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार होती; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

२ जुलै रोजी राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीतील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा! अरे मी देखील तयार होतो; अजित पवारांनी वयाचे कार्ड खेळलेच - Marathi News | Make Supriya Sule the National President! I was ready too; Ajit Pawar played the age card on NCP Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा! अरे मी देखील तयार होतो; अजित पवारांनी वयाचे कार्ड खेळलेच

Ajit Pawar vs Sharad Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांचे वाभाडे काढले आहेत. आपली बाजू मांडताना अजित पवारांनी एक गोष्ट सोडली नाहीय. ...