Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra political crisis, Latest Marathi News
Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Mla Disqualification Hearing: डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन असून, आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून दिलेल्या मुदतीत निर्णय देण्याचे मोठे आव्हान राहुल नार्वेकरांसमोर असल्याचे सांगितले जात आहे. ...
नियमांच्या आधारे सुनावणी घेत असून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या कालावधीत सुनावणी पूर्ण होईल पण काय होईल ते आज सांगू शकणार नाही - राहुल नार्वेकर ...
काल दिवसभर सुनिल प्रभू यांची उलटतपासणी शिंदे गटाच्या वकिलांनी घेतली. आज पुन्हा हे सर्वजण विधानभवनात दाखल झाले आहेत. आज पुन्हा प्रभू यांची उलटतपासणी घेतली जाणार आहे. ...