शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिवसैनिकाचे शिंदे गटात येताच प्रमोशन! थेट जिल्हाप्रमुखपदी वर्णी; उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

महाराष्ट्र : Eknath Shinde vs Ajit Pawar: खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके...; विरोधकांची शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी

मुंबई : Maharashtra Political Crisis: अशोक चव्हाण शिंदे गटात नाही, अब्दुल सत्तारांना काँग्रेसमध्ये आणणार? नाना पटोलेंचा मोठा दावा!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: पुढील टार्गेट काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांनी घेतली भेट; हालचालींना वेग!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला

महाराष्ट्र : कितने आदमी थें... ६५ में से ५० निकल गए और...; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “‘५० खोके एकदम ओके’ हे चांगलंच झोंबलेलं दिसतंय”; अमोल मिटकरींचा शिंदे-भाजप सरकारला टोला

महाराष्ट्र : आता पब्जी, कॅण्डी क्रश खेळणाऱ्यांनाही सरकारी नोकरीत आरक्षण द्या! 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: NCPचे १० बडे नेते रडारवर! ५ जणांची कागदपत्रं तयार; BJP खासदाराचा मोठा दावा, चर्चांना उधाण

पुणे : Maharashtra Political Crisis: “नागपुरात पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी?”; रुपाली ठोंबरेंचा फडणवीसांवर निशाणा