लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
ठाकरेंनी पक्षाची काळजी घेतली असती तर उद्धव सरकार पडले नसते; वळसे पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | Had Uddhav Thackeray taken care of the party the Uddhav government would not have fallen; Valse Patil spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकरेंनी पक्षाची काळजी घेतली असती तर उद्धव सरकार पडले नसते; वळसे पाटील स्पष्टच बोलले

तुमच्या पक्षात काहीतरी गडबड आहे ती दुरुस्त करा असे सांगूनही काळजी करू नका असे उद्धव ठाकरे म्हणत होते ...

ठाकरेंच्या आमदारांना नार्वेकरांनी कोणत्या आधारे अपात्रतेची नोटीस पाठवली? कायदेतज्ञ काय म्हणतात... - Marathi News | On what basis did Rahul Narvekar send a notice to Uddhav Thackeray's MLAs of disqualification? What the legal experts asim sarode says its illegal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या आमदारांना नार्वेकरांनी कोणत्या आधारे अपात्रतेची नोटीस पाठवली? कायदेतज्ञ काय म्हणतात...

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकेवर लवकरच निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या आमदारांनाही कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. ...

ईडी, सी बी आय, कुठलीही नोटीस आली नाही; वळसे पाटलांनी सांगितलं सत्तेत जाण्याचं कारण - Marathi News | ED, CBI, no notice received Valse Patil told the reason for coming to power | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईडी, सी बी आय, कुठलीही नोटीस आली नाही; वळसे पाटलांनी सांगितलं सत्तेत जाण्याचं कारण

शरद पवार देशातील उत्तुंग नेता असताना महाराष्ट्रातील जनतेने एकदा सुद्धा पवारांच्या ताकदीवर राज्य आणून दिले नाही ...

मी सत्तेसाठी हापापलेलो नाही; रोहित पवारांना दिलीप वळसे पाटलांचे प्रत्युत्तर - Marathi News | I have not longed for power; Dilip Valse Patal's reply to Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी सत्तेसाठी हापापलेलो नाही; रोहित पवारांना दिलीप वळसे पाटलांचे प्रत्युत्तर

माझे भांडण साहेब व त्यांच्या कुटुंबांशी नाही ...

७० हजार कोटींचा हिशेब कोण देणार? - Marathi News | who will give an account of 70 thousand crores ajit pawar revolt and bjp politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :७० हजार कोटींचा हिशेब कोण देणार?

भ्रष्टाचाराची इतकी नफरत असेल तर त्या भ्रष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाशी महायुती कशी करण्यात आली? अजित पवार यांना उपमुख्यमंत्री कसे करण्यात आले? संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या नेत्यांची पुढे चौकशी होणारच नाही का? याचे उत्तर द्यायची गरज नाही.  ...

शरद पवारांना पुन्हा मोठा धक्का! पदाधिकाऱ्यांसह माजी केंद्रीय मंत्र्यांची अजितदादांना साथ - Marathi News | former union minister and mp subodh mohite join ncp dcm ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना पुन्हा मोठा धक्का! पदाधिकाऱ्यांसह माजी केंद्रीय मंत्र्यांची अजितदादांना साथ

Sharad Pawar Vs Aji Pawar: या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे आणखी काही मोठे नेते, पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

राज-उद्धव युतीवर अमित ठाकरेंचे थेट भाष्य; म्हणाले, “एकाचे १०० आमदार करु, दोन भाऊ एकत्र...” - Marathi News | mns amit thackeray reaction over raj thackeray and uddhav thackeray alliance discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज-उद्धव युतीवर अमित ठाकरेंचे थेट भाष्य; म्हणाले, “एकाचे १०० आमदार करु, दोन भाऊ एकत्र...”

आम्ही राजकीय चिखलात नाही, याचा अभिमान आहे, असे सांगत हे बदलण्यासाठी नेमके काय झाले पाहिजे, यावर अमित ठाकरे यांनी रोखठोक भाष्य केले. ...

पुतण्याने सोडली काकाची साथ, धरली वेगळी वाट; राज्यातील ६ काका-पुतण्यांची जोडी - Marathi News | Maharashtra Political Crisis: The nephew left his uncle's side, took a different path; 6 uncle-nephew pairs from the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुतण्याने सोडली काकाची साथ, धरली वेगळी वाट; राज्यातील ६ काका-पुतण्यांची जोडी

यापुर्वी काका-पुतण्यांचे असे अनेक अध्याय महाराष्ट्राने पाहिले आहेत.  ...