लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Uddhav Thackeray "पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही", उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं  - Marathi News | "The name of the party will remain with me, it is not the job of the Election Commission to change it", said Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार - Marathi News | Sharad Pawar or Ajit Pawar who will dominate in the pune district will be clear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार

अजित पवार हे पहिल्यांदाच पुण्यात येत असून सर्व आमदार महत्वाचे पदाधिकारी यांचा अजित पवारांना पाठिंबा ...

..त्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे मिळेल, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटीलांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Congress will get the post of Leader of Opposition, Congress leader Satej Patil expressed his belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..त्यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे मिळेल, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटीलांनी व्यक्त केला विश्वास

'मविआतर्फे एकत्रितपणे सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम केले जाईल' ...

'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात - Marathi News | Rohit Pawar slams bjp, says 'BJP is enjoying and we are fighting among ourselves' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजप एसीत बसून मजा पाहत आहे अणि आम्ही आमच्यातच भांडतोय', रोहित पवारांचा घणाघात

'पक्ष फोडण्याचे खापर अजितदादांवर, त्यांना विलेन ठरवण्याचे काम सुरू आहे.' ...

भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी त्यांच्याविरोधात खूप वेळा भूमिका घेतली - रोहित पवार - Marathi News | Those sitting on BJP's lap have taken a stand against them too many times Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी त्यांच्याविरोधात खूप वेळा भूमिका घेतली - रोहित पवार

शरद पवारांना असं वाटलं नव्हतं कि हे सत्तेसाठी विचारसरणी सोडतील ...

लिहिता येत नाही; पण सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप; आजींचा अंगठा उमटवून निषेध - Marathi News | Can't write; But I resent those who come together for power; Grandmother raised her thumb and protested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लिहिता येत नाही; पण सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांचा मला संताप; आजींचा अंगठा उमटवून निषेध

मनसेच्या ‘एक सही संतापाची’ मोहिमेत मतदारांचा प्रचंड संताप दिसून आला ...

शिंदे- ठाकरे वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! १६ आमदारांच्या अपात्रतेवर १४ जुलैला सुनावणी शक्य - Marathi News | Eknath Shinde- Uddhav Thackeray controversy again in the Supreme Court! Hearing on the disqualification of 16 MLAs is possible on July 14 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे- ठाकरे वाद पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! १६ आमदारांच्या अपात्रतेवर १४ जुलैला सुनावणी शक्य

शिंदे-ठाकरे गटाच्या वादावर ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांना मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. ...

आमची ती तीन चाके, त्यांचे लगेच त्रिशूळ झाले; ठाकरेंचा शिंदे-फडणवीस-पवार सरकारला टोला - Marathi News | MVA is three wheels, bjp-shinde-pawar has become Trishul; Uddhav Thackeray's attack on Shinde-Fadnavis-Pawar government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची ती तीन चाके, त्यांचे लगेच त्रिशूळ झाले; ठाकरेंचा शिंदे-फडणवीस-पवार सरकारला टोला

पोहरादेवीकडे मी पुन्हा मुख्यमंत्री होऊदे म्हणून आशिर्वाद नाही मागितला. मी राज्यातील या गद्दारांचे आणि राजकारणाची पातळी जी घसरत चालली आहे त्यांना थोपविण्याचा आशिर्वाद मागितला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...