शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

नांदेड : राज्यात सत्ता बदल होताच शिवसेनेचे १० खासदार भाजपात येणार: प्रताप पाटील चिखलीकर

नागपूर : ..मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : बंडखोर संदीपान भुमरे यांच्या बॅनरला फासले काळे; कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवला

सातारा : एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील घराला कडेकोट पोलीस बंदोबस्त, ग्रामस्थ अवाक

छत्रपती संभाजीनगर : बंडखोर संदीपान भुमरेंना लागली लॉटरी; अल्प उत्पन्न गटातून म्हाडाच्या घराचे ठरले लाभार्थी

कोल्हापूर : ‘मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला’; उद्धव ठाकरेंच्या समर्थनात कोल्हापुरात शिवसैनिक रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर : महापौरनंतर खासदारकी, दुसऱ्यांदा आमदार झालेल्या सेनेच्या प्रदीप जैस्वालांनी का केली बंडखोरी ?

कोल्हापूर : video लोकांचा लोकनाथ..एकनाथ; कोल्हापुरात झळकला बॅनर, अन्..

छत्रपती संभाजीनगर : 'आजन्म शिवसेनेतच'; मराठवाड्यातील तीनही खासदार ‘मातोश्री’सोबतच

रत्नागिरी : Bhaskar Jadhav: ‘नाॅट रिचेबल’ आमदार भास्कर जाधव चिपळुणात