शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

पुणे : Maharashtra Political Crisis: पुण्यात बंडखोरांना थारा नाही; सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच

महाराष्ट्र : “सावधान! देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक की शिवसेना संपवण्याचे सोयीस्कर षड्यंत्र?”

महाराष्ट्र : Eknath Shinde: कहानी में ट्विस्ट; 'पुन्हा येणार, पुन्हा येणार'ची होती चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिला मोठा धक्का

महाराष्ट्र : राज्यात ‘शिंदे’शाही; एकनाथ शिंदे म्हणाले, “आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही”

महाराष्ट्र : Eknath Shinde : 50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात तेव्हा याचा अर्थ...; एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई : आज कोण-कोण शपथ घेणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली महत्वाची माहिती

मुंबई : “संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नावांच्या प्रस्तावाला समर्थन, पण...”: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : नव्या सरकारला काँग्रेस पाठिंबा देणार? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले, “संधी मिळाली तर...”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : ईडी लागली म्हणून भाजपा हवी; किशोरी पेडणेकरांनी बंडखोरांना सुनावले खडेबोल

महाराष्ट्र : आम्ही सहज बहुमत चाचणीला सामोरे जाऊ, 170 आमदारांचा पाठिंबा, गिरीश महाजन यांचा दावा