महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने मुंबईच्या कॉँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर कॉँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला पोलीस बंदोबस्त देण्यात आला. ...
फेरीवाल्यांविरोधात मनसेने सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण मुंबईपाठोपाठ पुण्यातही पोहोचले आहे. बुधवारी कार्यकर्ते नारायण पेठ येथील कार्यालयाजवळ जमा झाले होते. येथून फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा भूमीपुत्रांचा मुद्दा उचलला आहे. सांगलीतील कुपवाड एमआयडीसी येथे मनसे कार्यकर्त्यांनी भूमीपुत्रांचा मुद्दा उचलत परप्रांतीयांना मारहाण केली. ...
रेल्वेने फेरीवाले हटवले नाहीत तर सोळाव्या दिवशी मनसैनिक आपल्या पद्धतीने फेरीवाल्यांना हटवतील. तेव्हा जो संघर्ष होईल त्याला सर्वस्वी रेल्वे जबाबदार असेल ...
शहरातील ओला व सुका कच-याच्या वर्गीकरणासाठी तब्बल ६ कोटीच्या निधीतून ३ लाख ४४ हजार डब्यांची खरेदी पालिका करणार अशी बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह १७ जणांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, डी.के. शर्मा यांनी विविध मुद्यांववर चर्चा केली. ...