येत्या १६ फेब्रुवारी नरेंद्र मोदी पांढरकवडा शहरात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाभर गाजर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ...
आगामी निवडणूकीत मोदींना पर्याय म्हणून विरोधी पक्षांकडे कोण आहे या प्रश्नावर त्यांनी देशाचा इतिहास मांडून यापूर्वी तरी विरोधी पक्षांकडे पर्याय कधी होता असा प्रश्न केला. निवडणूका विरोधी पक्ष जिंकत नाही तर सरकार हारते याकडे लक्ष वेधत त्यांनी पंडित नेहेर ...
सिन्नर : मनसेतर्फे तहसीलदारांना निवेदनसिन्नर : राजधानी दिल्ली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करणाºया शेतकºयांवर केंद्र सरकारने केलेल्या अत्याचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. ...
सिन्नर : तालुक्यातील मुसळगाव व कुंडेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी जादा बसेस सुरू करण्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने सिन्नर आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या सोमज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मच्छिंद्र शंकर कुंदे यांची निवड झाली. या ग्रामपंचायतीवर मनसेचा सरपंच व सर्वाधिक सदस्य निवडून आल्याने या पंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. ...