Raj Thackeray MNS Melava Panvel: तुम्हाला कधीच वाटत नाही का? या लोकांना एकदा धडा शिकवावा, यांना एकदा घरी बसवावं?" असा सवालही यावेळी राज यांनी यावेळी लोकांना केला. ...
यात मनसेच्या काही कार्यालयांचा शुभांरभ, बाईक रॅली, काहींचे पक्ष प्रवेशही यावेळी होणार आहेत. त्यामुळे आता ते या तीन दिवसात कोणा कोणाचा समाचार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...