मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अशापैकी एका डान्सबारच्या बाहेरील बाजूला तोडफोड केली. तर, त्यांच्यावर मात्र याच पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक करण्याची तत्परता दाखवली आहे. ...
Petition Against Nishikant Dubey In Nashik Maharashtra: निशिकांत दुबेला धडा शिकवावा लागेल, असे आव्हान देत मनसेने महाराष्ट्रातील कोर्टात याचिका दाखल केली आहे. ...
Uddhav Thackeray News: राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी युती करणार की, महाविकास आघाडीत सामील होणार? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झालीच तर महाविकास आघाडी टिकणार की फुटणार? ...
मनसेच्या आंदोलनाची परिसरातील बारचालक धसका घेतील, अशी चर्चा होती. मात्र, या प्रकाराच्या दुसऱ्याच दिवशी तोडफोड झालेला नाइट रायडर्स बार आणि इतर लेडीज बार सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले. ...
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’च्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात घेण्यात आला. मेळाव्यासाठी प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारला होता. ...
Raj Thackeray News: युती संदर्भात काय करायचे? त्याचा निर्णय मी घेईन, तुम्ही फक्त मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
आज प्रबोधनकारांचे नातू शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहिले, असे जयंत पाटील म्हणाले. उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत आणि ठाकरे यांचा व्यासपीठावरील वावर दोघांमधली जवळीक दाखवणारा होता. हे सगळे नेते हातात हात धरून हात उंचावतानाचा फोटो महाराष्ट् ...