ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
MNS Shiv Sena Shinde Group: एकही नगरसेवक, एकही आमदार नसलेल्या राज ठाकरेंच्या मनसेशी युतीसाठी प्रत्येकाचा एवढा आटापिटा का सुरू असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. ...
Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव असल्याचा दावा केला जातो, असा दावा करणाऱ्यांसाठी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ...
"मुंबईतील ताज हॉटेलवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान, तेवतिया यांना अनेक जखमा झाल्या होत्या. त्यांना चार गोळ्याही लागल्या होत्या. मात्र, तरीही ते शौर्याने लढत राहिले. त्यांच्या जलद कारवाईने आणि प्रतिहल्ल्याने, त्या दिवशी १५० हून अधिक लोकांचा जी ...
"सगळीकडून दारुण पराभव झाल्यानंतर, अस्तित्व संपल्यानंतर, त्यांना वाटतेय एकत्र येऊन बघा. पण लोकांसाठी काय केलं? हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी माणसाच्या जीवनात परिवर्तन कोणते? सांगावे ना." ...
जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झाले याचा तपशील अद्याप समोर आला नाही मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच या भेटीसंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया आली आ ...
Sanjay Turde News: मुंबई महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत जेमतेम सात नगरसेवक निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तेही नगरसेवक टिकवून ठेवण्यात अपयश आले होते. सात पैकी सहा नगरसेवकांना उद्धवसेनेने गळाला लावले होते. नगरसेवक संजय तुरडे ...