शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : मी दोघांचाही प्रवक्ता नाही :  देवेंद्र फडणवीस

मुंबई : ठाकरे गटासोबत युती राहिलेली नाही, शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा - प्रकाश आंबेडकर 

महाराष्ट्र : जागा वाटपाची धुळवड रंगणार होळीनंतरच..!

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींविरोधात अजय राय; विदर्भातील काँग्रेसचे ४ उमेदवार जाहीर, चंद्रपूर मात्र गुलदस्त्यात

मुंबई : ध्रुव गोयल यांचे भाषण ऐकण्याची केली सक्ती, कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयातील प्रकार

मुंबई : काँग्रेसचे ‘रॉकेट’ उडतच नाही : मंत्री पीयूष गोयल 

रायगड : शिंदे गटाच्या आमदारांचा सुनील तटकरे यांना इशारा

महाराष्ट्र : रोकड, दारू, सोन्यासह २६९ कोटींचा ऐवज जप्त

महाराष्ट्र : नितीन गडकरींविरोधात काँग्रेसने दिला तगडा उमेदवार, चौथी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातून आणखी चार उमेदवारांची घोषणा

अकोला : Akola: जिल्हा परिषद ‘सीइओं’नी बसमध्ये केली मतदार जागृती! प्रवाशांसोबत साधला संवाद