शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : मतदानाच्या दिवशी मिळणार भरपगारी सुट्टी

संपादकीय : सारांश : उमेदवार निश्चित, पण लढणार कोण?

महाराष्ट्र : जागावाटप जाहीर होईना, दिग्गज नेत्यांच्या फक्त बैठकांचा सिलसिला

महाराष्ट्र : सकाळी 11 पर्यंत आपले मतदान झाले पाहिजे; संघ आणि परिवारातील संघटना सक्रिय

महाराष्ट्र : शिंदे सेनेचे उमेदवार आज जाहीर होणार? महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात

मुंबई : राज ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होणार? शिंदे गटातील खासदारचे सूचक विधान, म्हणाले, “मनसे...”

महाराष्ट्र : ‘ते’ साडेतीन काेटी मतदार निवडणार सरकार, देशात सुजाण समजले जाणारे मतदार अधिक

महाराष्ट्र : “ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर करणार”; संजय राऊतांची माहिती

महाराष्ट्र : “मतभेद बाजूला ठेवा, महायुतीचा उमेदवार विजयी होईल तेवढे बघा”; देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

राष्ट्रीय : चंद्रपूरच्या रस्सीखेचीत अखेर प्रतिभा धानोरकर यांची सरशी, पहिल्या टप्प्यातील पाचही उमेदवार जाहीर