शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : ना CM शिंदे, ना फडणवीस; अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीचे कुणीच नाही!

ठाणे : “...तर आनंद दिघेंचा पुतण्या म्हणून १०० टक्के निवडणूक लढेन”; केदार दिघे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : बारामती, अमरावती थोपत नाही तोच, बुलढाणा; संजय गायकवाडांची बंडखोरी, दोन अर्ज भरले

मुंबई : NCP शरद पवार गटही उद्धव ठाकरेंवर नाराज; निर्णयाचा फेरविचार केला तर ठीक, अन्यथा...

महाराष्ट्र : जागावाटपावरून पेच, आघाडी धर्माची आठवण; भाजपाविरोधी INDIA आघाडीची घडी विस्कटणार?

महाराष्ट्र : “दिल्लीत ताटकळत ठेवले असे म्हणणे योग्य नाही”; उदयनराजे यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई : ‘मनसे’ची तीन जागांची मागणी, दोन जागांवर चर्चा सुरू

महाराष्ट्र : मोठी बातमी! काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वेंचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द; अर्ज बाद होणार?

पुणे : शिवनेरीवर अमोल कोल्हे अन् शिवाजी आढळराव पाटील समोरासमोर आले; व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र : भाजपचे कार्यालय फोडणाऱ्याला तिकीट, एवढी लाचारी? बच्चू कडू '400 पार' वर बरसले