शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

मुंबई : ‘त्या’साठी शिंदेंना हवा १६ आकडा; उर्वरित पाच खासदारांना संधीचे आव्हान

मुंबई : ‘वर्षा’वर बैठकांचे सत्र! CM शिंदे-फडणवीस यांच्यात मध्यरात्री चर्चा, जागांचा तिढा सुटणार?

महाराष्ट्र : “प्रकाश आंबेडकरांनी MIMसोबत युती करावी, आमची दारे उघडी आहेत”: इम्तियाज जलील

मुंबई : आता जर फोन केला, तर मतदानच करणार नाही; राजकीय पक्षांच्या टेलिकाॅलिंगमुळे मतदारांमध्ये तीव्र संताप

मुंबई : शिंदे गटाला उमेदवारच मिळेना, मुलासाठी गजानन कीर्तिकर यांचा नकार, गोविंदाला पक्षातच विरोध

महाराष्ट्र : “ठाण्यात निष्ठेचा इतिहास, PM मोदी जरी निवडणुकीला उभे राहिले तरी आम्हीच जिंकू”: सुषमा अंधारे

ठाणे : आधी ठाण्याचे लगीन ठरवा, मग कल्याणची सोयरीक..?, भाजपच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

मुंबई : प्रचार करायचा की ईडीची उत्तरे द्यायची? अमोल कीर्तिकर यांना ईडीचे दुसरे समन्स

महाराष्ट्र : आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांचा मविआवर आरोप

ठाणे : मुख्यमंत्री ठाण्यातच, पण अज्ञातस्थळी...!; मंत्री, आमदारांचीही झाली नाही भेट