शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

कोल्हापूर : Kolhapur LokSabha Constituency: सर्वसामान्यांच्या हिताच्या विचारधारेसाठी रिंगणात - शाहू छत्रपती

मुंबई : आधी निकाल लाेकसभेचा, नंतर मुंबई विद्यापीठ सिनेटचा, मतदानासाठी उरले १८ दिवस

कोल्हापूर : Kolhapur LokSabha Constituency: शाहू छत्रपती हे काहींचे डमी उमेदवार, संजय मंडलिक यांची टीका

नागपूर : यवतमाळमधून शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार - उदय सामंत

मुंबई : लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आयपीएस अधिकारी हायकोर्टात

महाराष्ट्र : फालतू गोष्टींवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलावं, राम सातपुतेंनी प्रणिती शिंदेंना फटकारलं

संपादकीय : विशेष लेख: महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा कस लागणार

जळगाव : भाजपने तिकीट नाकारले, खासदार उद्धवसेनेच्या दारी, जळगावात बंडाळी; उन्मेष पाटील यांची भूमिका ठरणार तापदायक

महाराष्ट्र : “डोके शांत ठेवा, पुणेकरच जिंकणार, सूज्ञ मतदार...”; रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना सल्ला

संपादकीय : शेतकऱ्यांच्या बोटावर शाई.. आणि नशिबी नुसती उलंगवाडी?