शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांची साथ सोडलेल्या सोनावणेंना शरद पवारांकडून संधी, बीडमधून दिली उमेदवारी

महाराष्ट्र : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा ‘महिला’वार, अनेक महिला उमेदवार रिंगणात

नागपूर : रामटेकमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; मला का घाबरता? बर्वेंचा सवाल

अमरावती : तुमचा प्रयत्न धादांत खोटा अन् चुकीचा; आनंदराज आंबेडकरांचे वंचितवर गंभीर आरोप 

महाराष्ट्र : 'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : 'बप्पा', 'मामां'ना तिकीट! बीड आणि भिवंडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार घोषित

महाराष्ट्र : मोहिते पाटील बंधूंनी गुप्तपणे घेतली शरद पवारांची भेट; सव्वा तासाच्या चर्चेत काय ठरलं?

महाराष्ट्र : वंचितने उमेदवार बदलला! शेतकऱ्यांच्या भविष्यवेत्त्याला उमेदवारी; पंजाबराव डख यांनी अर्ज भरला

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी वंचितसोबत आघाडी केली मग मनसेशी युती का नाही?; संजय राऊत म्हणतात...

जळगाव : उन्मेश पाटलांना भाजपने काय कमी दिले? अजित चव्हाण यांचा सवाल