शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : मोदी गॅरंटी खोटी, ही तर भ्रमिष्ट लोकांची टोळी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

महाराष्ट्र : काँग्रेस आणि NCP पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी; संजय राऊतांचा इशारा

महाराष्ट्र : भुजबळांना उमेदवारी दिल्यास ४८ मतदारसंघांत विरोध; मराठा समाजाचा महायुतीला इशारा

नागपूर : नागपूर : विश्वजित कदम यांच्याकडून संजय राऊत यांची हायकमांडकडे तक्रार

महाराष्ट्र : “भूमिका स्पष्ट करा, काँग्रेसचा जाहीरनामा ठाकरे गटाला मान्य आहे का?”; शिंदे गटाचा सवाल

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची थोर राजकीय परंपरा बिघवणारे खलनायक”; काँग्रेसची घणाघाती टीका

बीड : मविआने उमेदवारी नाकारली, आता बीडमधून निवडणूक लढवणार की नाही?; मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी; वैशाली दरेकरांचा सवाल, म्हणाल्या, “पण चिन्ह कोणते?”

नवी मुंबई : अर्थकारणासाठी सत्तासोपानाची लढाई, विधानसभा, मनपांसाठी भाजपची कल्याण-ठाणे मतदारसंघाच्या खांद्यावर बंदूक

मुंबई : शहरात चहासाठी 20 रुपये, उपनगरात मात्र 10, हिशेब द्यायचा कसा? दक्षिण मध्य मुंबईत उमेदवारांना पडला प्रश्न