शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

सोलापूर : Solapur: 'मध्य'वर नाही शब्द, सोनिया गांधीकडे बोट सुशीलकुमार शिंदे यांचे येचुरींना फोन

सोलापूर : Solapur: सोलापुरात सीपीएमचा काँग्रेसला पाठिंबा, नरसय्या आडम मास्तर म्हणाले...

चंद्रपूर : महाराष्ट्रात पाऊल ठेवण्याआधीच PM मोदींनी विरोधकांना डिवचलं; आजच्या सभेबद्दल म्हणाले...

ठाणे : भिवंडीत शिंदेसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपनेते प्रकाश पाटील यांची दांडी

महाराष्ट्र : ही भविष्यातील मैत्रीची नांदी समजावी का?; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर VBA ला वेगळीच शंका

महाराष्ट्र : “सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा आग्रह कायम, आता निर्णय दिल्लीत”; बाळासाहेब थोरात थेट बोलले

महाराष्ट्र : शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो, मला ५६ वर्षांत एकदाही दिली नाही; शरद पवारांचे बारामतीत आव्हान

महाराष्ट्र : राऊतांनी वातावरण पाहिलं, आता त्यांचे विचार बदलतील; विशाल पाटलांचं सडेतोड प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “भाजपाच्या पायाखालची वाळू सरकलीय, कितीही सभा घेतल्या तरी विजय मविआचा होईल”: विजय वडेट्टीवार

मुंबई : संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप