शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
5
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
6
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
8
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
9
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
10
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
11
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
12
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
13
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
14
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
15
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
16
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
17
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
18
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
19
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
20
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!

भिवंडीत शिंदेसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपनेते प्रकाश पाटील यांची दांडी

By नितीन पंडित | Published: April 08, 2024 1:37 PM

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला असतानाच भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या वतीने खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे.

- नितीन पंडितभिवंडी - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग धरला असतानाच भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या वतीने खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेच्या वतीने ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंद थळे यांच्या वतीने कशेळी येथे शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या मेळाव्याला शिवसेना नेत्या नीलम ताई गोऱ्हे या उपस्थित होत्या. मात्र भिवंडीचे शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी या मेळाव्याला दांडी मारली.

एकीकडे कल्याण लोकसभेतून भाजपकडून डॉ श्रीकांत शिंदे यांना विरोध होत असून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शहापुर येथील कार्यकर्त्यांनी कपिल पाटील यांना जाहीर विरोध केला आहे.असे असतानाच आता उपनेते प्रकाश पाटील यांनी मेळाव्याला पाठ फिरवल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.तर भाजप कार्यकर्त्यांना समजाविण्यात देवेंद्र फडणवीस व भाजपचे पदाधिकारी योग्य ती भूमिका घेतील, त्याचबरोबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजाविण्यात येईल व यातून मार्ग काढण्यात येईल व मतभेद संपविण्यात येतील अशी प्रतिक्रिया यावेळी नीलम ताई गोऱ्हे यांनी दिली आहे.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४bhiwandi-pcभिवंडीShiv Senaशिवसेना