शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : “राज ठाकरेंची भूमिका जनतेला पटणारी नाही, आपण जिंकणार ही त्यांना खात्री नाही”: सुषमा अंधारे

सातारा : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे शिलेदार शशिकांत शिंदेच; सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनात अर्ज भरणार 

रायगड : मतदार जनजागृतीसाठी अलिबागमध्ये बाईक रॅली संपन्न, प्रिझम संस्थेतर्फे पथनाट्य सादरीकरण

महाराष्ट्र : अलविदा मनसे! राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा जाहीर करताच सहकाऱ्याने सोडली साथ, म्हणाले...

महाराष्ट्र : “भाजपा संपली, राज ठाकरेंनी मोदी पार्टीला पाठिंबा दिला”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सातारा : सातारला शरद पवारांच्या प्रभावाची महायुतीतील नेत्यांना धास्ती! नेत्यांच्या मनोगतातून कार्यकर्त्यांनाही जाणीव

महाराष्ट्र : शरद पवार गटाकडून उमेवारांची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता; साताऱ्यातून कोणाला संधी मिळणार?

पुणे : श्रीनिवास पवार-युगेंद्र पवारांचा घाव वर्मी बसला; अजित पवारांनी सर्वांसमोरच दिला आक्रमक इशारा

बीड : शेतकरी मित्र असो की पुत्र; नेत्यांनो चारा, पाण्यासाठी कधी बोलणार?

छत्रपती संभाजीनगर : सगेसोयरे, इष्टमित्रांसह मतदानासाठी यायचं हं! मतदार जागृती पत्रिका व्हायरल