शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : चारा, पाण्याच्या प्रश्नावर नेते मंडळी कधी बोलणार? सामान्य मतदारांचा संतप्त सवाल 

वर्धा : वर्धेच्या रिंगणात लढणार नागपूर अन् अमरावती जिल्ह्यातील उमेदवार

छत्रपती संभाजीनगर : उमेदवारी जाहीर करण्याचा महायुतीचा मुहूर्त टळला; इच्छुकांचे देव पाण्यात, कार्यकर्तेही कंटाळले

मुंबई : “उद्धव ठाकरेंचे नेते राहुल गांधी, आमचे नेते PM मोदी, मुंबईकरांनी ठरवावे की...”: फडणवीस

मुंबई : मुंबई काँग्रेसच्या बैठकीत नाराजीनाट्य? वर्षा गायकवाड गैरहजर असल्यानं बैठक रद्द

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांची जुळवाजुळव; भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाच्या हाती तुतारी

पुणे : अप्पासाहेब जगदाळे शरद पवारांच्या गटात? बारामतीत सुप्रिया सुळेंना फायदा होण्याची शक्यता

महाराष्ट्र : नाराजी दाखवायची झाली तर अमरावती, कोल्हापूर...; संजय राऊतांचा काँग्रेसला सूचक इशारा

नागपूर : मायावतींची उद्या जाहीर सभा, दीक्षाभूमीला देणार भेट!

अमरावती : भाजपाचा पहिला तर कॉंग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर! मतपत्रिका तयार