शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

नाशिक : नाशिकच्या जागेसाठी महायुतीमधील चर्चा अंतिम टप्प्यात, शिंदेसेनेचे अजय बोरस्ते तातडीने मुंबईला रवाना 

महाराष्ट्र : “५ वर्षांत PM मोदी एकदाही संघ कार्यालयात गेले नाहीत, भाजपा-RSS संपवले”: प्रकाश आंबेडकर

रायगड : Raigad: ‘एक खिडकी’तून निवडणुकीसंदर्भात आतापर्यंत दिल्या ५९ परवानग्या

मुंबई : हाती उरले 39 दिवस! यंदा कुठे होणार विक्रम; गेल्या वेळी सांगलीकरांचा होता रेकाॅर्ड

पुणे : मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक; शरद पवारांचा रोख सुनेत्रा पवारांकडे?

महाराष्ट्र : बारामतीच्या विजयात सिंहाचा वाटा पुरंदरचा असेल; विजय शिवतारेंचा अजित पवारांना शब्द

महाराष्ट्र : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही

महाराष्ट्र : अजित पवारांना ईनमीन चार जागा, त्यातही एक शिंदेंचा, दुसरा भाजपचा उमेदवार आयात; पुढे काय...

सातारा : सातारा लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात, उद्यापासून अर्ज भरता येणार 

सिंधुदूर्ग : मतदार संघात ठाण मांडून राणेंचा विरोधकांवर प्रहार, प्रचार सभांचा धुरळा