शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

कल्याण डोंबिवली : जसा बॉस तसा कार्यकर्ता; श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह वैशाली दरेकरांवर टीका

महाराष्ट्र : २०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

नाशिक : शिंदे सेनेत इच्छूकांची धावाधाव; अजय बोरस्ते यांच्या पाठोेपाठ हेमंत गोडसे मुंबईत

महाराष्ट्र : मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला

महाराष्ट्र : 'शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील अस्तित्व नाशिकवरच अवलंबून'; अजय बोरस्तेंनंतर हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांनी संपर्क साधला असता तर ही वेळ आली नसती - जयसिंह मोहिते पाटील 

महाराष्ट्र : ...म्हणून आमचा पक्ष फुटला; शरद पवारांवरील टीकेला उत्तर देताना जयंत पाटलांचं वक्तव्य

महाराष्ट्र : “लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे ऐतिहासिक विजय नोंदवणार”; धनंजय मुंडेंना विश्वास

महाराष्ट्र : हातकणंगलेमधून प्रकाश आवाडे उतरणार लोकसभेच्या रिंगणात, महायुतीला मोठा धक्का

महाराष्ट्र : ...तर मग मात्र माझी तक्रार करू नका, आमदार नितेश राणेंनी दिला इशारा